top of page

हो तुम्ही सुद्धा बातमीदार... 

  • तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडी, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम असो वा कोणतीही समस्या असो त्या आपण बातमी स्वरूपात पाठवून महान्यूज ऑनलाईनचे बातमीदार होऊ शकता. 

  • बातमी पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून घ्या.

  • बातमीत  ठिकाण, वेळ आणि घटना स्पष्टपणे नमूद करा. 

  • आक्षेपार्ह बातमी व फोटो ( ज्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल/कुणाच्या भावना दुखावल्या जातील.) पाठवू नये.

  • तुम्ही पाठवलेल्या बातमीसाठी  पूर्णतः  तुम्हीच जबाबदार असणार आहात.

images.png
ap.png
Flipkart.jfif
bottom of page