top of page

मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Friday, 18 September 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन

The Space Between Us
Explore artwork that captures the subtle connections and meaningful gaps that define the human experience.
हो तुम्ही सुद्धा बातमीदार...
-
तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडी, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम असो वा कोणतीही समस्या असो त्या आपण बातमी स्वरूपात पाठवून महान्यूज ऑनलाईनचे बातमीदार होऊ शकता.
-
बातमी पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून घ्या.
-
बातमीत ठिकाण, वेळ आणि घटना स्पष्टपणे नमूद करा.
-
आक्षेपार्ह बातमी व फोटो ( ज्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल/कुणाच्या भावना दुखावल्या जातील.) पाठवू नये.
-
तुम्ही पाठवलेल्या बातमीसाठी पूर्णतः तुम्हीच जबाबदार असणार आहात.
bottom of page





























