top of page

दिशाचा भन्नाट डान्स

Image-empty-state.png

सध्या दिशा पटाणी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ ती शेअर करत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्राम वर तिचे बोल्ड फोटोशूट शेअर केले. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका हॉलिवूड गाण्यावर थिरकत असल्याचं दिसून येत आहे.

या व्हिडीओमध्ये दिशा, कार्डिबीच्या वॅप गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दिशाने नारंगी रंगाचा टॉप घातला असून तिच्या डान्स स्टेप अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला.

व्हिडिओ पाहण्यासाठी 👉 https://www.instagram.com/p/CHmh4HUgxTe/

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page