top of page

आधीच शंभर दिवस काम नाही, त्यामुळे त्याचे पैसे नाही

Image-empty-state.png

जवळ-जवळ तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर  बऱ्याच मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरु झालं आहे. पुन्हा कामाला सुरुवात झाल्यामुळे कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण, सध्या कलाकारांना एका गोष्टीची चिंता भेडसावत आहे. याच चिंतेला अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. कलाकरांच्या मानगुटीवर मानधनाच्याबाबतीत ९० दिवसांच्या क्रेडिटचं भूत असल्याचं ती सांगते. 'आधीच शंभर दिवस काम नाही; त्यामुळे त्याचे पैसे नाहीत.  टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या कलाकरांना त्यांच्या कामाचे पैसे हे तीन महिन्यांनी मिळतात.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page