top of page

‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Image-empty-state.png

मराठे शाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय 13 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी घोडखिंडीत लिहिला गेला.पावनखिंडीतल्या या रक्तरंजित संघर्षाला आता 350 हून अधिक वर्षे उलटून गेलीत. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ अशा शिवचरित्रावर आधारीत यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचं सुवर्णपान युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आपल्यापुढे उलगडणार आहेत. 13 जुलैला या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि टीझर रुपात आपल्याला पहायला मिळणार आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page