top of page

रितेश  आणि जेनेलिया यांनी घेतला अवयवदानाचा निर्णय 

Image-empty-state.png

अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रितेश देशमुख सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यापासून ते सद्य परिस्थितीवरही परखडपण तो भाष्य करतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा-देशमुख यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली. 'डॉक्टर दिना'चं औचित्य साधून   दोघांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page