top of page

विजय माल्याच्या आयुष्यावर लवकरच वेबसिरीज!

Image-empty-state.png

मुंबई : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना निर्माता होण्याची तयारीत असून लवकरच ती विजय मल्ल्यावर एक वेब सीरिज बनवणार आहे. गिरी प्रकाश यांच्या ‘द विजय मल्ल्या’ या पुस्तकाच्या कथेवर आधारित या वेब सीरीजबद्दल तिने बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. “विजय मल्ल्याची कथा खूप वेगळी आहे. त्यामुळे मी ही वेब सीरीज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं म्हणत चाहत पुढे म्हणाली की, लोकांना विजय मल्लाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. या वेब सीरीजमध्ये विजय मल्लाची भूमिका कोण करणार आहे याबाबत चाहतने सस्पेन्स कायम ठेवला आहे. या वेब सीरीजमध्ये चाहत देखील काम करणार आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page