top of page
health
स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल निरंतर.
‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. संपत्ती मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या संपत्तीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे तर जातीलच, शारीरिक हानी होईल ती वेगळीच. यासाठीच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो  ‘आरोग्यम्' 
141-1416017_enhance-health-clipart-healt

आरोग्य टिप्स 

  • रोज सकाळी किमान
    अर्धा तास चाला.
  • नियमित
    व्यायाम करा. 
  • आरोग्य पोषक
    आहार घ्यावा. 
  • पाणी भरपूर प्यावे. 
  • पुरेशी झोप घ्या. 
  • आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. 
herbal-ayurvedic-medicine-500x500.jpg

आजीबाईचा बटवा

सर्व आजारांवरील घरगुती 

उपचारासंबंधित माहिती 

images.jpg

आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम.

ayurveda-600.jpg

आयुर्वेदातील औषधे आणि संबंधित माहिती 

Yoga.jpg

शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी उत्तम 

bottom of page