top of page
मनःपूर्वक स्वागत
छोटी जाहिरात आता घरबसल्या बुक करा ती ही मोफत

हो तुम्ही सुद्धा बातमीदार... 

  • तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडी, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम असो वा कोणतीही समस्या असो त्या आपण बातमी स्वरूपात पाठवून महान्यूज ऑनलाईनचे बातमीदार होऊ शकता. 

  • बातमी पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून घ्या.

  • बातमीत  ठिकाण, वेळ आणि घटना स्पष्टपणे नमूद करा. 

  • आक्षेपार्ह बातमी व फोटो ( ज्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल/कुणाच्या भावना दुखावल्या जातील.) पाठवू नये.

  • तुम्ही पाठवलेल्या बातमीसाठी तुम्हीच  पूर्णतः जबाबदार असणार आहात.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वृत्तपत्रे (साप्ताहिक, दैनिक ,पाक्षिक असो वा मासिक ), लोकल न्यूज चॅनेल, Youtube चॅनेल सर्व काही एकाच , आपल्या हक्काचं
वेब पोर्टल https://www.mahanewsonline.com  वर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आमच्या या प्रयत्नास आपला हातभार लागावा., हीच अपेक्षा. 

आपले कार्य क्षेत्र मर्यादित न ठेवता आपला अंक संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सुवर्णसंधी.  

 www.mahanewsonline.com  या संकेतस्थळावर रेजिस्ट्रेशन करून आपला अंक 

info@mahanewsonline.com या ई-मेल वर पाठवावा. 

  • Newspaper - Latest News, Marathi News

bottom of page