top of page

कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 8415 जागा

केंद्रीय सिलेक्शन बोर्ड ऑफ कॉन्स्टेबल बिहार अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 8415 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा

8415 जागा

शैक्षणिक पात्रता 

10+2

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

14 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page