top of page

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा येथे डिजिटल रिस्क स्पेशलिस्ट, लीड – डिजिटल बिझिनेस पार्टनरशिप, लीड डिजिटल सेल्स, डिजिटल एनालिटिक्स विशेषज्ञ, इनोव्हेशन अँड इमर्जिंग टेक स्पेशलिस्ट, डिजिटल जर्नी स्पेशलिस्ट, डिजिटल सेल्स ऑफिसर, यूआय / यूएक्स स्पेशॅलिस्ट, चाचणी विशेषज्ञ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा

13 जागा

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

30 नोव्हेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page