top of page

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (Domestic Branch) 10th Entry – 01/2021 बॅच करिता एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

एकूण जागा

50 जागा

शैक्षणिक पात्रता 

10th Pass

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

7 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page