top of page

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या
एकूण 264 जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या २६४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा

264 जागा

शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी
https://drive.google.com/file/d/1NLmLzVLR9dVpT-yPdCNapzbVKJv_-Mpp/view
https://drive.google.com/file/d/1NAjqBaJz8jUJqgO7LTDjOOUtwAZswzpr/view

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

22 व 28 एप्रिल 2022 पर्यंत पदांनुसार

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page