top of page

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदाच्या २५ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा

25

शैक्षणिक पात्रता 

मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

27 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page