top of page

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.उमेदवाराने आपल्या अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा. THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018

एकूण जागा

मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा), टिनस्मिथ (३ जागा), पेंटर (२ जागा),टायरमन (१ जागा), ब्लॅकस्मिथ (१ जागा)

शैक्षणिक पात्रता 

मोटार व्हेईकल मेकॅनिक - जड वाहनाचा परवाना (लायन्सस)
टिनस्मिथ - ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पेंटर - ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
टायरमन- ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
ब्लॅकस्मिथ- ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
वयोमर्यादा :- ३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

21 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page