top of page

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागा

उल्हासनगर महानगरपालिका येथे “कनिष्ठ अभियंता” पदाच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी हजर राहावे.

एकूण जागा

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य-७ जागा, विद्युत-५ जागा)

शैक्षणिक पात्रता 

स्थापत्य - अभियांत्रिकी पदविका, ३ वर्षांचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
विद्युत- अभियांत्रिकी पदविका किंवा समतुल्य, ३ वर्षांचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

25 नोव्हेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page