top of page

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पदांची भरती

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात विविध पदाच्या ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा

संचालक- एकुण पदे १८, उप संचालक -एकुण पदे १६

शैक्षणिक पात्रता 

बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

15 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page