top of page

मुंबई विभागीय पोस्टात ‘ड्रायव्हर’ पदाची भरती

स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)
वयोमर्यादा : १० मार्च २०२१ रोजी कमाल २७ वर्षे [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८

एकूण जागा

12

शैक्षणिक पात्रता 

१० वी उत्तीर्ण. जड व हलके वाहनचालक परवाना.
होमगार्ड किंवा तत्सम कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

10 मार्च 2021 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page