top of page

राष्ट्रीय मानव अधिकारी आयोग विविध पदांच्या ३० जागा

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत संचालक, सहसंचालक, वरिष्ठ रीचेच अधिकारी, ग्रंथपाल / कागदपत्र अधिकारी, पोलिस उपअधिकारी, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, निरीक्षक, प्रोग्रामर सहाय्यक, लेखापाल पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

एकूण जागा

30 जागा

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

17 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page