top of page

NTPC विविध पदांच्या एकूण 223 जागा

NTPC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा

223

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

8 फेब्रुवारी 2024

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page