top of page

भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा

322

शैक्षणिक पात्रता 

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा
60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी)

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीईपीआर – 29 जागा
अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह पीजीडीएम/एमबीए (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गातील अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण)

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीएसआयएम – 23 जागा
आयआयटी-खडगपूर मधून सांख्यिकी / गणितीय सांख्यिकी / गणितीय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी /आयआयटी-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदविका किंवा आयआयटी कोलकाता, आयआयटी खडगपूर आणि आयएसआय कोलकाता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (अजा/अज/दिव्यांग : 50% गुण)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

15 फेब्रुवारी 2021

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page