top of page

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2000 जागा

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2000 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा

2000 जागा

शैक्षणिक पात्रता 

कोणत्याही शाखेतील पदवीधर

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

4 डिसेंबर 2020

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page