top of page

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांच्या एकूण 6506 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 डिसेंबर 2020 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.

एकूण जागा

6506

शैक्षणिक पात्रता 

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

31 जानेवारी 2021

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page