top of page

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या 3603 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३६०३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा

3603 जागा

शैक्षणिक पात्रता 

किमान दहावी पास असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

30 एप्रिल 2022

वेबसाईट

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

bottom of page