top of page
Writer's pictureMahannewsonline

गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल केला. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १ हजार ६९१ रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच वाढ केली असून घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.





bottom of page