top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या ( भिवंडी ) अध्यक्षपदी मनोज घरत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेची (कल्याण डोबिंवली ) नुकतीच संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना ( भिवंडी )ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी मनोज घरत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. .

महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे ( भिवंडी महानगरपालिका ) नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे...

अध्यक्ष - मनोज घरत, कार्याध्यक्ष- उल्हास भोईर, सरचिटणीस- प्रकाश गोपिनाथ भोईर, कोषाध्यक्ष- श्रीमती चेतना रामचंद्रन, उपाध्यक्ष- प्रल्हाद म्हात्रे, गणेश खंदारे, चिटणीस- हेमंत दाभोळकर, महेश मोरे, सहचिटणीस- राजेश दातखिळे, शुभम बांगर,यतिन जावळे

bottom of page