top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने PSI भरती संदर्भात दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक भरती प्रकियेबद्दल महत्वाची माहिती आज ट्विट करत दिली आहे. "जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्र पणे प्रसिद्ध करण्यात येईल". अशी महत्वपूर्ण माहिती एमपीएससीने ट्विट करत दिली आहे.



bottom of page