top of page

रणवीरचे 'ते' फोटो का होत आहेत व्हायरल ?

अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यामुळे आणि हटके स्टाइलमुळे अभिनेता रणवीर सिंह हा कायमच चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो चर्चेत येण्याचं कारणही तसंच आहे. यावेळी तो चर्चेत आहे त्याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे.... रणवीरने एकही कपडा न घालता केलेल्या या फोटोशूटने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला असून रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

Want to read more?

Subscribe to mahanewsonline.com to keep reading this exclusive post.

bottom of page