top of page
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday 22 December 2024
.mahanewsonline.com
भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्णब्रह्म मानले. खाद्य संस्कृतीची मुळे या भूमीच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीत दडली आहेत. आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत खाद्यसंस्कृतीत प्रचंड विविधता दिसून येते. या खाद्य संस्कृतीला शाकाहारी आणि मांसाहारी या प्रकारात विभागता येते. या दोन्ही प्रकारचे पदार्थ प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात. भारताच्या विविध प्रांतांतल्या वेगवेगळय़ा खाद्यपदार्थांच्या सोप्या आणि घरगुती, रेस्टोरंट स्टाईलच्या वैविध्यपूर्ण लज्जतदार पाककृती...
व्हेज ( शाकाहारी )
नॉन व्हेज ( मांसाहारी )
bottom of page