top of page

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

Tiktok Delete

भारत सरकारने एकाच वेळी Chinese अ‍ॅप्सवर बंदी घातली होती, आता संपूर्ण जगाचे लक्ष चिनी अ‍ॅप्सवर आहे. काही दिवसांपूर्वी एक अहवाल आला होता ज्यामध्ये म्हटले आहे की अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारखे देश चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहेत.
आता अलीकडेच एक बातमी समोर आली आहे की ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या फोनवरून चिनी अ‍ॅप टिकटॅक हटवावा अशा आशयाचा ई-मेल केला होता, मात्र ईमेल व्हायरल झाल्यानंतर अ‍ॅमेझॉनने स्पष्टीकरण दिले. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सिस्टममधील त्रुटीमुळे हा ई-मेल गेला. टिटकॉकबाबत कंपनीच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही.
अ‍ॅमेझॉन कर्मचार्‍यांसोबत असलेल्या ई-मेलची प्रत व्हायरल झाल्यानंतर टिट्टॉक यांनी निवेदनात म्हटले आहे की गोपनीयतेबाबत ते आपल्या वापरकर्त्यांना वचनबद्ध आहेत आणि काही अडचण असल्यास कंपनी या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.

कंगना रणौत साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

धनश्रीच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन

“जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते”

दीपिकाचा सोशल मीडियाला रामराम?

विजय माल्याच्या आयुष्यावर लवकरच वेबसिरीज!

अक्षय कुमारने पुन्हा वाढवलं मानधन

शशांक केतकरच्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन

काय झाले असे की, प्रियांका चोप्राने निक जोनसला कारमधून बाहेर काढलं !

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले ९ फोटो

दिशाचा भन्नाट डान्स

हळदीच्या रंगात रंगली काजल

bottom of page