top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कोरोनाचा कहर सुरूच! गेल्या 24 तासात 3498 जणांचा मृत्यू, 3,86,452 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

कोरोनाचा देशात कहर सुरूच असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 3498 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 3,86,452 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 2 लाख 97 हजार 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 31 लाख 70 हजार 228 रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत 2 लाख 8 हजार 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

classi 2.jpg
bottom of page