top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला

दिल्लीतील कोरोना स्थिती गंभीर होत असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. सध्याची कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

classi 2.jpg
bottom of page