top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

व्हीलचेअरवर येत ममता बॅनर्जींनी केली प्रचाराला सुरूवात...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये प्रचार करताना पायाला दुखापत झाली होती. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर दोन दिवसांनी
रविवारी पुन्हा ममता बॅनर्जी प्रचारासाठी व्हीलचेअरवर कोलकाताच्या रस्त्यांवर परत आल्या.त्या होत्या .कोलकात्ता येथील रोड शो सुरू होण्यापूर्वी ट्विट केले. “आम्ही धैर्याने लढा सुरूच ठेवू! मला अजूनही खूप वेदना होत आहेत, पण मला माझ्या लोकांच्या वेदनादेखील अधिक जाणवत आहेत. आमच्या या भूमीचे रक्षण करण्यासाठी या लढाईत आम्ही बरेच काही सहन केले आहे आणि त्रास सहन करावा लागला तरी आम्ही कधीही झुकणार नाही! ” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

classi 2.jpg
bottom of page