top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

ड्रग्ज अ‍ॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?

शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप करत आंदोलनात नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचं काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अ‍ॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का? असा सवाल सावंत यांनी भाजपाला केला आहे.

classi 2.jpg
bottom of page