top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

…तरीही माझा फाटक्या जीन्सला विरोध

तीरथ सिंह रावत यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी 'फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल', असं वक्तव्य करणारे उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. तरीही तीरथ सिंह रावत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. वादग्रस्त विधानावर बोलताना “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे,” असं रावत यांनी म्हटलं आहे.

classi 2.jpg
bottom of page