Video : कोयता-बंदुका घेऊन आले आणि क्षणात …; वनराज आंदेकरांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पुण्यातील नानापेठ भागात रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच, आता या घटनेनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
Video पहा ...