top of page

शवासन

शवासन कसे करावे?
⬛ जमिनीवर चटई टाकून पाठीवर झोपावे.
⬛ संपूर्ण शरीर सैल सोडा आणि डोळे बंद करा.
⬛ हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने जमिनीवर ठेवावेत.
⬛ हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा. मात्र तुम्ही झोपणार नाहीत याची काळजी घ्या.
⬛ पाच ते दहा मिनिटे या स्थितीत राहा.

शवासनाचे फायदे :
⬛ नसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, निद्रानाश यावर हे आसन उपयुक्त आहे.
⬛ थकवा / ताण कमी होण्यास मदत होते.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page